‘द काश्मीर फाइल्स 2’ येणार भेटीला

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

‘द काश्मीर फाइल्स 2’ येणार भेटीला

विवेक अग्निहोत्रीनीं दिली मोठी माहिती

द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट रिलीजनंतर प्रचंड चर्चेत आला होता. नुकतंच एक नेटकऱ्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काश्मीरी

पी.व्ही. सिंधूने घेतले तिरुपतींचे दर्शन
अभिनेत्री कतरिना कैफ होणार आई ?
आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये मिळणार अल्प दरात उपचार ःनंदकुमार सूर्यवंशी

द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट रिलीजनंतर प्रचंड चर्चेत आला होता. नुकतंच एक नेटकऱ्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काश्मीरी पंडितांवर अत्याचार होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ट्विटला रिट्विट करत, श्रेयांश त्रिपाठी(Shreyansh Tripathi) या नेटकऱ्याने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) यांना टॅग करत लिहलंय, ‘या घटनावर काश्मीर फाईल्स बनू शकते का? यावर आता विवेकअग्निहोत्री यांनी स्वतः उत्तर देत लिहलंय, ‘काम सुरु आहे, 2023 पर्यंत वाट पाहा’. विवेक यांचं उत्तर ऐकून लवकरच प्रेक्षकांना ‘द काश्मीर फाईल्स 2’ पाहता येणार हे नक्की झालं आहे.

COMMENTS