कॉमेडी किंग कपिल शर्माचा शो ‘द कपिल शर्मा शो’ आता परत एकदा आपल्याला पोट धरून हसवण्यासाठी आलायं. गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्माच्या शोने विश्रांत
कॉमेडी किंग कपिल शर्माचा शो ‘द कपिल शर्मा शो’ आता परत एकदा आपल्याला पोट धरून हसवण्यासाठी आलायं. गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्माच्या शोने विश्रांती घेतली होती. आता परत नव्या जोमाने आज 10 सप्टेंबर 2022 पासून कपिल शर्माचा कॉमेडी शो दर शनिवार आणि रविवारी रात्री 9:30 वाजता सोनी टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला आलायं. हा शो सोनी लिव्हवर लाईव्ह किंवा प्री-रेकॉर्डेड व्हर्जनमध्ये पाहता येणार असल्याने चाहत्यांमध्ये एक वेगळेच उत्साहाचे वातावरण बघायला मिळतंय.

COMMENTS