Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘मासा’ची हॉलिवूडवारी

अमृता सुभाषच्या शॉर्ट फिल्म चे लॉस एंजलिसमध्ये स्क्रिनिंग

 अभिनय क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री अमृता सुभाष(Amrita Subhash) अभिनीत ‘मासा’ ही शॉर्ट फिल्म हॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. मासा या शॉर्ट फिल्मचं ‘हॉलिवूड आंतरराष्ट्रीय फिल्म डायव्हर्सिटी फेस्टिव्हल'(Diversity Festival) मध्ये स्पेशल स्क्रिनिंग होणार आहे. मासाची दिग्दर्शिका फुलवानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

संघाचे हिंदूत्व पराभूत, तर बहुजनवाद राजकीय सौदेबाजीत बंदिस्त !
पुण्यात इंजिनिअर तरूणीची गोळ्या झाडून हत्या
बालविवाहातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

COMMENTS