Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात उन्हाचा चटका वाढला  

मुंबई ः राज्यातील थंडी कमी होतांना दिसून येत आहे. कारण किमान आणि कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियसने वाढ झाली. सोमवारी अकोला येथे उच्चांकी 35.4 अ

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा गॅंगस्टर चौकशीसाठी नागपुरात दाखल 
जिल्हा परिषदेवर आज थाळी-लाटणे मोर्चा
आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले

मुंबई ः राज्यातील थंडी कमी होतांना दिसून येत आहे. कारण किमान आणि कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियसने वाढ झाली. सोमवारी अकोला येथे उच्चांकी 35.4 अंश सेल्सियस तापमान होते. उत्तरेकडील थंड वार्‍यांच्या अभावामुळे राज्याच्या किमान तापमानात सध्या वाढ झाली आहे. मात्र आता येत्या आठवड्यात पुन्हा एकदा राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तरेकडील थंड वार्‍यांच्या अभावामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील गारठा कमी होण्याबरोबरच दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

COMMENTS