Homeताज्या बातम्यादेश

स्विमिंग पूलमध्ये मुलीने केला मूनवॉक

जबरदस्त व्हिडिओ झाला व्हायरल

एकेकाळी मायकल जॅक्सनने केलेला डान्स हे संपूर्ण जगाला माहीत आहे. त्याचा मूनवॉक डान्स अजूनही लोकांना आठवतो परंतु महिलेने असे काही केले की मायकेल जॅ

दुभाजक तोडून BMW थेट ट्रकवर | LOKNews24
मराठवाड्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज
पुण्यात डॉक्टरची साडेसात लाखाची फसवणूक

एकेकाळी मायकल जॅक्सनने केलेला डान्स हे संपूर्ण जगाला माहीत आहे. त्याचा मूनवॉक डान्स अजूनही लोकांना आठवतो परंतु महिलेने असे काही केले की मायकेल जॅक्सनने देखील तिचे कौतुक केले असते. या महिलेच्या डान्सचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये ती पाण्याखाली मूनवॉक डान्स करताना दिसत आहे. ती प्रथम स्विमिंग पूलच्या पाण्याखाली जमिनीवर डान्स करते. यानंतर, तिला स्विमिंग पूलमध्ये उलटी होऊन मूनवॉक करते आणि पाय वर करून डान्स स्टेप करते. तिचा हा डान्स पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले असून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल  होत आहे.

COMMENTS