Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

नाशिक - भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल

संभाजी वाळके यांना शब्दगंध उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार
अजित पवार पुण्यातून गायबचः चंद्रकांतदादा
लगान चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोइस यांचे निधन

नाशिक – भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, स्वाती थविल, सीमा अहिरे, हिरामण झिरवाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रातांधिकारी जतिन रहेमान, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरूळे, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, तहसिलदार शोभा पुजारी, रचना पवार, अमोल निकम, परमेश्वर कासुळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक उपस्थित होते. प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी यावेळी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

COMMENTS