कुत्र्याने मटण खाल्ले म्हणून बापाने चक्क मुलीलाच संपवलं

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुत्र्याने मटण खाल्ले म्हणून बापाने चक्क मुलीलाच संपवलं

उस्मानाबाद जिल्ह्यातील धक्कादायक घटना पोलिसांनी आरोपी आई-वडिलांना ठोकल्या बेड्या

 उस्मानाबाद प्रतिनिधी - उस्मानाबाद(Osmanabad) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कुत्र्याने मटण खाल्लं म्हणून एका बापाने चक्क पोटच्या मुलीवर गोळी

कोरेगाव पार्कमध्ये फायरिंगची घटना
विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीला खांबाला बांधून मारहाण
पवार व गडकरी म्हणजे देशाचे चमकते तारे : राज्यपाल कोश्यारींनी केला गौरव

 उस्मानाबाद प्रतिनिधी – उस्मानाबाद(Osmanabad) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कुत्र्याने मटण खाल्लं म्हणून एका बापाने चक्क पोटच्या मुलीवर गोळीबार केलाय. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर (Tuljapur) तालुक्यातील कार्ला येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी आई-वडिलांना बेड्या ठोकल्या आहेत.काजल मनोज शिंदे असं मृत्युमुखी पडलेल्या मुलीचं नाव आहे.  या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

COMMENTS