भर रस्त्यात डंपर चालकानं गाडीवरील तरुणीला चिरडलं

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

भर रस्त्यात डंपर चालकानं गाडीवरील तरुणीला चिरडलं

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये घडला हा प्रकारछत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये घडला हा प्रकार

छत्तीसगड प्रतिनिधी - छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये झालेल्या रस्ते अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर एक अपघाताचा व्हिडीओ समो

धारूर घाटात अपघाताची मलिका सुरुच एकाच वेळी सहा वाहने एकमेकांना धडकली
डीजेचं सामान घ्यायला गेले, पण घरी परतलेच नाहीत!
राजस्थानमध्ये अपघातात 5 पोलिसांचा मृत्यू

छत्तीसगड प्रतिनिधी – छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये झालेल्या रस्ते अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर एक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ हृदयाचा ठोका चुकवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एका दुचाकी तरुणीला डंपरनं चिरडलं आहे. ज्यानंतर डंपर चालक घटना स्थळावरुन फरार झाला आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. त्यानंतर अता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की ही तरुणी एका जागेवर उभी असताना डंपर चालक तिला न पाहाता चिरडून पुढे जातो.

COMMENTS