चालकाचे बस वरील बस नियंत्रण सुटल्याने बस रिक्षाला धडकली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चालकाचे बस वरील बस नियंत्रण सुटल्याने बस रिक्षाला धडकली

या घटनेत तीन मुलांसह पादचारी जखमी

डोंबिवली प्रतिनिधी - डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलाजवळ आज सकाळी सात वाजता एक अपघात झाला. पूर्वेकडून पश्चिमेला येणाऱ्या  बसने रस्त्यावर

शेतमजुरांना नेणारा पिकअप उलटला.
पुणे मुंबई लेन एक्स्प्रेसवे वर भीषण अपघात.
दुचाकीची धडक बसल्याने वृद्ध महिलेचा झाला मृत्यू

डोंबिवली प्रतिनिधी – डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलाजवळ आज सकाळी सात वाजता एक अपघात झाला. पूर्वेकडून पश्चिमेला येणाऱ्या  बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन रिक्षाला आणि एका दुचाकीला  धडक दिली. या अपघातात तीन मुलांसह एका पादचारी जखमी झाला आहे. आरूश बेडेकर,किशन,अंकुरा विसपुते अशी या जखमी विद्यार्थ्यांची नावे असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे . या बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू केली आहे.

COMMENTS