हदगाव प्रतिनिधी - स्वच्छ भारत अभियानासाठी केंद्र सरकार शौचालयांच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवाजा बंद ही जाहिरात केली . या अभियानातंर्गत न
हदगाव प्रतिनिधी – स्वच्छ भारत अभियानासाठी केंद्र सरकार शौचालयांच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवाजा बंद ही जाहिरात केली . या अभियानातंर्गत नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील आठवडीबाजारात महिलांसाठी सार्वजनिक शौचालय उभारले आहे. परंतू या शौचालयाचा दरवाजाच गायब झाला आहे. येथे हिरव्या रंगाची पडदी बसवून महिलांची क्रूर थट्टा केली जात आहे. यामुळे महिलांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून यास जबाबदार असलेल्या कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
स्वच्छ अभियाना अंर्तगत शौचालयांच्या वापराबाबत आहे. हदगाव शहरातील आठवडी बाजारातील जनजागृती करण्यासाठी केंद्र शासनाकडून हा दरवाजा भागात महिलांसाठी शौचालय बांधण्यात आले . मात्र गेली सहा महिन्यांपासून या शौचालयांना नगरपालिका शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या दरवाजे व भिंत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नावावर लाखो रुपये खर्च करत आहे. महिलांच्या शौचालयाचा वापर करताना महिलांना येथे ठेवलेल्या सार्वजनिक शौचालयाची देखभाल दुरूस्ती आणि ग्रीन मेटचा आधार घेत शौचालय वापरण्याची नविन शौचालयावर लाखो रूपयांचा खर्च करण्यात नामुष्की ओढावली आहे. विकास कामे आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले . प्रत्यक्षात मात्र शहरातील महिला शौचालयांची शहरासाठी केवळ सोंग करणार्या नगरपालिकेचे या परिस्थिती कशी गंभीर आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. भर आठवडी बाजारात असलेल्या या सार्वजनिक शौचालयाची ही दुरावस्था कायम ठेवून महिलांची क्रूर थट्टा केली जात आहे. यामुळे महिलांमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे बालाजी पाटील कर्हाळे यांनी नगरपालिकेकडे दरवाजे भिंत बसवण्यासाठी मागणी केली आहे .बाजारगल्लीतील महिलांची संख्या पाहता त्याच ठिकाणी पालिकेच्या मोकळ्या जागेवर नविन शौचालय बांधण्यासाठी पत्रव्यवहार केला. मात्र महिलांच्या शौचालयाबाबत नगरपालिका संवेदनशील नसल्याचे समोर आल्याने येथील महिलांनी नगरपालिकेच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. सध्या कर्तृत्वाच्या बळावर महिला प्रगती साधत आहेत. त्यांच्या कामगिरीने मान सन्मान होत आहे. मात्र शहरात महिलंचा अपमान होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरात विकासाच्या नावाची बोंब असून केवळ स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी नगरपालिका लाखो कोट्यवधी रुपये खर्च दाखवत असली तरी प्रत्यक्षात मात्र स्वच्छ भारत अभियानाचा फार्स केला जात असल्याचा आरोप होत असून शासनाच्या कोट्यावधी रूपयांचा खर्च कुठे होत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
COMMENTS