Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काल्याच्या कीर्तनाने होणारद सद्गुरु किसन बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता

बीड प्रतिनिधी - श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे सद्गुरु संत किसन बाबा यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यात आज दि 31 रोजी दुपारी 11 ते 1 या

दिल्ली येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या स्मरणार्थ
भांडवलदारांची घसरलेली संपत्ती आणि वास्तव !
सरकारला किंमत मोजावी लागेल

बीड प्रतिनिधी – श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे सद्गुरु संत किसन बाबा यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यात आज दि 31 रोजी दुपारी 11 ते 1 या वेळेत श्री.ह भ.प रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर यांचे सुश्राव्य काल्याचे किर्तन होणार आहे. सद्गुरु संत किसन बाबा यांच्या आरोग्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवाची मोठ्या थाटात सांगता होणार आहे. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसंग प्रसाद वाटप केला जाणार आहे. महाप्रसाद वाटपासाठी गोरक्षनाथ टेकडी परिसरातील भाविकांनी व स्वयंसेवकांनी सेवा देण्याचे आवाहन संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.. त्यासाठी प्रत्येकाने ट्रॅक्टर स्वच्छ धुऊन गोरक्षनाथ टेकडीवर घेऊन यायचे आहे. काल्याचे किर्तन व महाप्रसाद सेवनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीचे महंत शांतीब्रह्म नवनाथ बाबा यांनी केले आहे.

COMMENTS