Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नालासोपार्‍यात आढळला आठ वर्षीय मुलीचा मृतदेह

नालसोपारा ः नालासोपारा शहरातून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका बंद खोलीत 8 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. एका बैठ्या चाळीतील बंद

म्हसवडमध्ये भरदिवसा डॉक्टरांच्या घरात बंदुकीच्या धाकाने दरोडा
उदित नारायण यांना हार्ट अटॅक ?
सत्ता कधीच डोक्यात जाणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

नालसोपारा ः नालासोपारा शहरातून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका बंद खोलीत 8 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. एका बैठ्या चाळीतील बंद खोलीत प्लास्टिकच्या गोणीत मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मुलगी वसई फाटा येथील वाण्याचा पाडा परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होती.

COMMENTS