Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तिवसा बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकला

१८ जागांवर काँग्रेस उमेदवार विजयी

  अमरावती प्रतिनिधी - अमरावतीत आज ६ बाजार समिती निवडणूक मतदान झाले. यात तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसला भरभरून यश मिळाले आहे. १८ पै

प्रत्येक कुटुंबांने एक झाड लावून ते वाढवावे
धर्म रक्षणासाठी समर्पित जीवन असावे ः स्वामी प्रकाशानंदगिरीजी
पावसाचे पाणी साठवा-विषयक कार्यशाळा उत्साहात

  अमरावती प्रतिनिधी – अमरावतीत आज ६ बाजार समिती निवडणूक मतदान झाले. यात तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसला भरभरून यश मिळाले आहे. १८ पैकी १८ जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. पहिल्यांदा आमदार यशोमती ठाकूर यांनी सहकार क्षेत्रातील बाजार समितीत ठाकरे गटासोबत उमेदवार दिले. यात यशोमती ठाकूर यांना मोठ यश मिळालं आहे. काँग्रेस आणि ठाकरे गट यात विजयी झाला आहे. उमेदवार विजयी होताच आमदार यशोमती ठाकूर यांनी या जल्लोषात सहभाग होत विजय उमेदवारांसोबत केला डान्स व कार्यकर्त्यांनी  गुलाल उधळत, फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा केला आहे. 

COMMENTS