Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तक्रारदाराने फोडली पोलिस आयुक्तांची गाडी

छत्रपती संभाजीनगर ः जमीनीच्या वादातून मुकुंदवाडी पोलिस तक्रार घेत नसल्यामुळे पोलिस आयुक्तालयात देखील तक्रार घेत नसल्याने त्रस्त झालेल्या तक्रारदा

छत्रपती संभाजीनगरमध्ये धावत्या स्कूल बसला आग
अब्दुल सत्तार यांच्या बॉलींगवर खासदार इम्तियाज जलील ‘क्लीन बोल्ड’
ओबीसी आरक्षणासाठी गंगाखेडला जोरदार रास्ता रोको आंदोलन l पहा LokNews24

छत्रपती संभाजीनगर ः जमीनीच्या वादातून मुकुंदवाडी पोलिस तक्रार घेत नसल्यामुळे पोलिस आयुक्तालयात देखील तक्रार घेत नसल्याने त्रस्त झालेल्या तक्रारदाराने चक्क पोलिस आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशदवारवरील काच पोडत आयुक्तांच्या वाहनाची काच पोडली. गुरूवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. म्हस्के असे या आरोपीचे नाव असून क्षणार्धाथ पोलिसांनी त्याला पकडून अटक केली. म्हस्के याने अर्जाच्या पिशवीत दोन विटा टाकुन आणल्या होत्या. त्यामुळे उपस्थित पोलिस कर्मचार्‍यांना संशय आला नाही.

COMMENTS