Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी सरपंच कोळपे यांची अभिमानस्पद कामगिरी 

कोपरगाव शहर प्रतिनिधी श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर यांच्या नियोजनामधून किल्ले वाफगाव (ता.खेड)  येथे दि.६ जानेवारी २०२६ रोजी पार पडणाऱ्या श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) राज्याभिषेक महोत्सव समितीच्या कोपरगाव तालुका प्रतिनिधी पदी सुरेगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा पत्रकार सचिन मिरानामदेव कोळपे यांची निवड झाली. सचिन कोळपे यांचे सर्वच समाजासाठी उल्लेखनीय कार्य आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजातील सर्वात मोठी वधुवर सुचक शृंखला ते चालवतात.हा दैदिप्यमान सोहळा संपन्न होत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वानी किल्ले वाफगाव येथे उपस्थित रहावे असे आवाहन कोळपे यांनी केले आहे.

ब्रास बॅन्ड स्पर्धेत ‘संजीवनी’चा प्रथम क्रमांक
एसएसजीएम महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबीर उत्साहात  
डाऊच ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग निधी वाटप

COMMENTS