नऊवारी साडीत घरातील मुलांनी धरला लावणीवर ठेका

Homeताज्या बातम्यामनोरंजन

नऊवारी साडीत घरातील मुलांनी धरला लावणीवर ठेका

त्यांचे हे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

 "ALL IS WELL" म्हणत बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या घराचा दरवाजा उघडला.'चान्स पे डान्स' टास्कमध्ये स्पर्धकांनी आपल्या डान्सनं सगळ्यांनाच सरप्राईज

रोहित विकास मध्ये जबरदस्त हाणामारी Bigg Boss नं दाखवला थेट जेलचा रस्ता
योगेश आणि मेघाच्या भेटीवर भडकले प्रेक्षक
तुझ्यामधे खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे

 “ALL IS WELL” म्हणत बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या घराचा दरवाजा उघडला.’चान्स पे डान्स’ टास्कमध्ये स्पर्धकांनी आपल्या डान्सनं सगळ्यांनाच सरप्राईज केलं आहे. अशातच या टास्कमध्ये घरातले मुलं लावणीवर डान्स करत आहे. या  भागातील लावणीवर डान्स करतानाचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये प्रसाद जवादे आणि अक्षय केळकर नववारी साडी नेसून लावणीवर डान्स करत असल्याचं दिसत आहे. त्यांचे हे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

COMMENTS