Homeताज्या बातम्यादेश

मुलीच्या लाजीरवाण्या कृत्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथंगा यांच्या मुलीकडून डॉक्टराला मारहाण

मिझोराम प्रतीनिधी- मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथंगा यांनी आपल्या मुलीच्या गैरवर्तवणुकीवरुन जाहीर माफी मागितली आहे. त्यांच्या मुलीने एका डॉक्टराला मारहाण केली होती. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवरुन टीकेची झोड उठल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर जाहीर माफी मागितली. तसेच आपल्या मुलीच्या वागणुकीचं कोणत्याही प्रकार समर्थन केलं जाऊच शकत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या
अविश्वसनीय … डोळे बंद असतानाही सगळं काही पाहू शकणारा अवलिया l LokNews24
दारू पिताना झालेल्या वादातून एकाची हत्या

COMMENTS