Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुराच्या पाण्यात वाहून गेली कार

गोंदियातील आमगाव तालुक्यातील घटना

गोंदिया  प्रतिनिधी- गोंदिया(Gondia) जिल्ह्याच्या आमगाव(Amgaon) तालुक्या अंतर्गत येणाऱ्या किडनगिपार(Kidangipar) ते शिवणी(sivini) नाल्यावर रस्ता ओ

देसवंडीच्या उपसरपंचपदी निकिता शिरसाट
मराठा आरक्षण सर्वेक्षणास मुदतवाढ नाही
दुकान फोडून 1 लाख 90 हजार रोख रकमेसह आठ एलईडी टीव्ही लंपास l पहा LokNews24

गोंदिया  प्रतिनिधी- गोंदिया(Gondia) जिल्ह्याच्या आमगाव(Amgaon) तालुक्या अंतर्गत येणाऱ्या किडनगिपार(Kidangipar) ते शिवणी(sivini) नाल्यावर रस्ता ओलांडताना टाटा सुमो गाडी वाहून गेली. गाडीत बसलेल्या तीन लोकांपैकी दोघे बचावले तर एक वाहून गेला. मोहन शेंडे(Mohan Shende) (40) असे वाहून गेलेल्या इसमाचे नाव असून, ते माजी सैनिक आहेत. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नाल्यावर कमी पाणी असल्याने टाटा सुमो चालकाने पाण्यावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र नाल्याला कठडे नसल्याने गाडी वाहून गेली.

COMMENTS