बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी

अपघातात 6 जण जखमी

बुलढाणा प्रतिनिधी -  शेगाव येथून उज्जैन येथे जाणाऱ्या प्रवासी बस शेगांव-खामगांव(Shegaon-Khamgaon) रोडवरील लासुरा फ़ाट्या जवळ पलटी होऊन अपघात झाला. या

गाडी दरीत कोसळली, 12 जणांचा जागीच मृत्यू
देवदर्शन करुन परत येत असताना अपघात, तिघांचा मृत्यू
अपघातात 8 भाविकांचा होरपळून मृत्यू

बुलढाणा प्रतिनिधी –  शेगाव येथून उज्जैन येथे जाणाऱ्या प्रवासी बस शेगांव-खामगांव(Shegaon-Khamgaon) रोडवरील लासुरा फ़ाट्या जवळ पलटी होऊन अपघात झाला. या अपघाता पाच ते सहा जण जखमी झाले आहे. शेगाव येथून उज्जैन येथे जात असलेल्या प्रवासी बस आज सकाळी  जात होती. त्यादरम्यान शेगाव रोडवरील लासुरा फाट्याजवळ चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली. यामधे बसमधील प्रवासी जखमी झाले आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांना गाडीतून बाहेर काढले व त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. तर हा अपघात बसवरील चालकाने व्यसन केल्यामुळे झाला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

COMMENTS