Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 धनुष्यबाण चिन्ह हे चोरांची ओळख

अधर्माला धर्माचा न्याय मिळेल - अंबादास दानवे

लातूर प्रतिनिधी - शिवसेना पक्षाचे नाव, धनुष्यबाण चिन्ह चोरणारे आमदार,  ज्यांच्या गळ्यात शिवसेना नाव आणि चिन्हं असलेला गमछा दिसेल त्यांच्या पा

“मनरेगा”वरचा हल्ला सर्वसामान्यांच्या हक्कांवर घाला – खा. राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके
नाशकातला अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद | LOKNews24

लातूर प्रतिनिधी – शिवसेना पक्षाचे नाव, धनुष्यबाण चिन्ह चोरणारे आमदार,  ज्यांच्या गळ्यात शिवसेना नाव आणि चिन्हं असलेला गमछा दिसेल त्यांच्या पासून सावध रहा.  त्यांची ओळख चोरांची झाली आहे, त्यांनी शिवसेना पक्षाच नाव चोरलं, शिवसेना पक्षाच चिन्ह धनुष्यबाण चोरलं, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, बाप चोरला या गद्दार चोरट्या पासून सावध रहा. अधर्माच्या धनुष्याला धर्माची साथ मिळेल, अशी भावना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उदगीर तालुक्यातील हेर येथे शिवसंवाद यात्रेनिमित्त आले असता व्यक्त केली. 

COMMENTS