Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहित पवार ’भावी मुख्यमंत्री’चे झळकले बॅनर

पुणे ः राष्ट्रवादीतील फुटीनंतर रोहित पवार आक्रमक झालेले दिसत आहेत. बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
विखे व थोरातांनी समन्यायी पाणी वाटप कायदा रद्द करून दाखवावा
शेतकर्‍यांना अग्रिम पीकविमा देण्यासाठी सुनावणी घ्या

पुणे ः राष्ट्रवादीतील फुटीनंतर रोहित पवार आक्रमक झालेले दिसत आहेत. बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे. आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबियातून आणखी एक भावी मुख्यमंत्री पदाच्या रांगेत आले आहेत. पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. रोहित पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर लागलेले हे फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

COMMENTS