50  खोके एकदम ओके चे विधानसभेत पुन्हा झळकले बॅनर 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 50  खोके एकदम ओके चे विधानसभेत पुन्हा झळकले बॅनर 

 नागपूर प्रतिनिधी – नागपूर अधिवेशन सुरु होण्याच्या अगदी काही वेळापूर्वीच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर 50  खोके एकदम ओके चे  नारे दिले आहेत. पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच यावेळी देखील ५० खोक्यांच्या मुद्यांवरुन विरोधक  आक्रमक असल्याचे दिसत आहे.

“तुम्ही जर जिवंत आईचं दूध प्यायला असाल तर माझ्या फोनवर धमकी देऊन बघा”
वक्फ दुरूस्ती विधेयकावरून विरोधक आक्रमक
नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करणार

COMMENTS