Homeताज्या बातम्यामनोरंजन

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री गोंडस मुलाची आई झाली

मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री राधा सागर हीने नुकतीच गोड बातमी दिली आहे. 'आई कुठे काय करते' मधील राधा आता खऱ्या आयुष्यात आई झाली आहे

पुन्हा नोटबंदी अशक्यच ! 
शाईफेक प्रकरणी 10 पोलिसांचे निलंबन
आर्थिक बचतीचा मंत्र विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी महत्वाचा ः अभय आव्हाड

मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री राधा सागर हीने नुकतीच गोड बातमी दिली आहे. ‘आई कुठे काय करते’ मधील राधा आता खऱ्या आयुष्यात आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. काही महिन्यापूर्वी राधाने खास गरोदरपणातील फोटोशूट करत चाहत्यांना गोड बातमी दिली होती. त्यावर चाहत्यांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आता अखेर तिची प्रतीक्षा संपली आहे. तिला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. तिने एक खास पोस्ट करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. तिने या पोस्टमध्ये चिमुकल्याचा हात दाखवला आहे. तिच्यावर आता चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत

COMMENTS