Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोटात चाकू भोकसून श्वानाची हत्या करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

वर्ध्यातील संतापजनक घटना

वर्धा प्रतिनिधी- वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती.एका व्यक्तीनी गर्भवती श्वानाची पोटात चाकू भोसकून हत्या केली

शेतकरी आणि वीज वितरण अधिकारी यांच्यामध्ये अड.प्रताप ढाकणे यांनी घडवून आणली चर्चा
पंकजा मुंडेंना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी
चुलत्याला शिविगाळ ; जाब विचारणार्‍या पुतण्यावर बतई ने हल्ला

वर्धा प्रतिनिधी– वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती.एका व्यक्तीनी गर्भवती श्वानाची पोटात चाकू भोसकून हत्या केली . याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. दरम्यान याप्रकरणी देवळी पोलीस निरीक्षक  तीरूपती राने यांनी गुन्हा दाखल केला होता. अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आरोपीला नागपुर वरून पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधीक़ारी गोकूळसींग पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तीरूपती राने व पोलीस टीम करीत आहे .

COMMENTS