Thane महापालिकेच्या गलथान कारभारा विरोधात मनसे आक्रमक | LokNews24

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Thane महापालिकेच्या गलथान कारभारा विरोधात मनसे आक्रमक | LokNews24

ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ.विपिन शर्मा आणि सत्ताधारी शिवसेना ठाणेकरांची फसवणुक करीत असल्याचा आरोप करून मंगळवारी मनसेने ठाणे महापालिकेसमोर उग्र निदर्श

कुसडगाव ’एसआरपीएफ’ केंद्र व कर्जत डेपोचे उद्या लोकार्पण
धावत्या रेल्वेपासून इंजिन झाले वेगळे
पेठ नाक्यावर सोळा लाखांचे कोकेन पकडले; नायजेरियन तरुणाची पोलीस कोठडीत रवानगी

ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ.विपिन शर्मा आणि सत्ताधारी शिवसेना ठाणेकरांची फसवणुक करीत असल्याचा आरोप करून मंगळवारी मनसेने ठाणे महापालिकेसमोर उग्र निदर्शने केली.

ठाणे जिल्हा मनसेप्रमुख अविनाश जाधव यांनी याविषयी बोलताना सत्ताधारी व प्रशासनाने खड्डे प्रकरणी अभियंत्याच्या निलंबन कारवाईत घुमजाव केले.

तर यापुर्वी २०१२ आणि २०१७ च्या प्रत्येक पालिका निवडणुकीत दिलेल्या वचननाम्यांची पूर्तता न करून ठाणेकरांच्या हाती ‘नारळ’ दिल्याचे म्हंटले.तेव्हा,ठाणेकरांनी यांची सत्ता उलथवुन टाकण्याचे आवाहन मनसेकडुन करण्यात आले.

COMMENTS