औरंगाबाद प्रतिनिधी - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राज्यात कोणता भोंगा बंद झाला? हनुमान चालीसा कुठ
औरंगाबाद प्रतिनिधी – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राज्यात कोणता भोंगा बंद झाला? हनुमान चालीसा कुठं आहे? असा सवाला दानवेंनी केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली. राज ठाकरे हे भाजपचीच भाषा बोलत असल्याचा पलटवार दानवे यांनी केला. ठाकरे यांनी मनसे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचीही मिमिक्रीही केली होती.
COMMENTS