भीषण दुर्घटना ! दोन विमानांची समोरासमोर धडक

Homeताज्या बातम्याविदेश

भीषण दुर्घटना ! दोन विमानांची समोरासमोर धडक

कॅलिफोर्निया मध्ये विमानाचा भीषण अपघात 2 जणांचा जागीच मृत्यू

अमेरिका प्रतिनिधी – अमेरिके(America) तील कॅलिफोर्निया(California) येथे विमानतळावर विमान लॅण्ड करताना भीषण दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. दोन विमानांची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतरचा व्हिडीओ देखील समोर आला. ही दुर्घटना लँडिंग पूर्वी घडली. जवळपास 200 फूट उंचीवर 2 विमानं एकमेकांना धडकली. या दुर्घटनेत विमानाचं मोठं नुकसान झालं. तर दोन जणांना जीव गमवावा लागला.

घोटी येथे स्वराज्य पक्षाचा भव्य पदग्रहन सोहळा संपन्न 
सावित्री नदीत बुडून तीन पर्यटकांचा मृत्यू
आदित्य ठाकरेंना घर बांधून द्यायची औकात तरी आहे का शहाजी बापूंची !

COMMENTS