कार्तिक आणि क्रितीच्या ‘शहजादा’ चा टीझर रिलीज

Homeताज्या बातम्यामनोरंजन

 कार्तिक आणि क्रितीच्या ‘शहजादा’ चा टीझर रिलीज

 बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. कार्तिकच्या भूल भूलैया-2 या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई क

इम्रान खानने विरोधकांना दाखवले अस्मान
कसाराजवळ तीन मजुरांना डंपरने उडवले
कॉंग्रेसची परिस्थिती सध्या बुडत्या जहाजासारखी

 बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. कार्तिकच्या भूल भूलैया-2 या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. कार्तिकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच तिचा त्याचा ‘शहजादा’हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात कार्तिकसोबतच अभिनेत्री क्रिती सेनन देखील प्रमुख भूमिका  साकारली आहे. नुकताच  ‘शहजादा’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

COMMENTS