‘आपडी-थापडी’चा टीजर लाँच, श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

‘आपडी-थापडी’चा टीजर लाँच, श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत

05 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade) आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे(Mukta Barve) यांची जोडी दसऱ्याला एक नवीन चित्रपट घेऊन येत आहे. अभिनेता श्रेयस तळपदे

BREAKING : अहमदनगर जिल्ह्यात अँटीजेन चाचणी वाढणार | Lok News24
प्रा. लक्ष्मण हाके यांची तब्येत बिघडली
विधानपरिषदेसाठी महायुतीचे 5 उमेदवार जाहीर

अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade) आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे(Mukta Barve) यांची जोडी दसऱ्याला एक नवीन चित्रपट घेऊन येत आहे. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या ‘आपडी थापडी’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर लाँच झाला आहे. एक मनोरंजक गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली असून 05 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांनी सहकुटुंब चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पाहण्याचं आवाहन कलाकारांकडून करण्यात आलं आहे.’फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर कथा उलगडण्यात येणार आहे.

COMMENTS