Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षकांच्या मागण्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्या मान्य – चंद्रशेखर बावनकुळे  

औरंगाबाद प्रतिनिधी : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असून आज स्वर्गीय भानुदासराव चव्हाण सभागृह

मराठवाड्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ
सिल्लोड शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नगर परिषदच्या वतीने बाजार पेठेत दुकानावर कारवाई सुरू
त्या निकालाचे न्यायालयाने मूल्यमापन करावे; सीबीआय संचालक मुदतवाढ याचिका

औरंगाबाद प्रतिनिधी : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असून आज स्वर्गीय भानुदासराव चव्हाण सभागृह रेल्वे स्टेशन रोड औरंगाबाद येथे फ्रेंड्स ऑफ बीजेपी या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले असून या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील डॉक्टर इंजिनिअर शिक्षक प्राध्यापक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.  सदरील कार्यक्रमांमध्ये शिक्षकांच्या अनेक वर्षांपासून असलेल्या मागण्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मान्य करण्यात आल्याची ही माहिती यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे,

त्याचबरोबर शिक्षक मतदार संघातील उमेदवाराला ही चांगल्या मताने विजयी करावे असे आव्हान यावेळी बावनकुळे यांनी केले.

COMMENTS