Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हाट्सअँप ला स्टेटस ठेवून शिक्षकाची आत्महत्या

बीड- बीडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये ३५ वर्षीय शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या अंतरवन पिंपरी श

प्रियकराने कर्ज न फेडल्याने प्रेयसीची आत्महत्या
चारित्र्यावर संशय घेतल्याने विवाहितेची आत्महत्या
पुण्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

बीड- बीडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये ३५ वर्षीय शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या अंतरवन पिंपरी शिवारात ही घटना घडली आहे. शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉटस्अ‍ॅपवर स्टेटस ठेवले होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतमिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील आश्रमशाळेवर कार्यरत असणार्‍या 35 वर्षीय शिक्षकाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बीडच्या अंतरवन पिंपरी शिवारात घडलेल्या घटनेने परिसरात ही घटना घडली आहे. शिक्षकाने व्हॉटस्अ‍ॅपवर स्टेटस ठेवून टोकाचे पाऊल उचलले आहे. अंकुश रामभाऊ पवार असं या शिक्षकाचे नाव आहे. अंकुश हे आश्रमशाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS