टाटा मॅजिक गाडीला भीषण आग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाटा मॅजिक गाडीला भीषण आग

नाशिक प्रतिनिधी– येवला मनमाड महामार्गावर अंकाई शिवारात साई भक्तांना घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिक गाडीला आग लागल्याची घटना  घडली असून या आगीमध्ये गाडी जळून खाक झाली आहे.मात्र गाडी चालकाने प्रसंग सावधान राखत प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला असून गाडीतील प्रवाशांचे सामान गाडीतच राहिल्याने हे सामान या आगीत भस्मसात झाले आहे.

अरणगाव ग्रामपंचायतीला सदस्य ठोकणार टाळे
क्रांतीसुर्य लहुजी वस्ताद साळवे यांची पुण्यतिथी साजरी
आजचे राशीचक्र बुधवार,०५ जानेवारी २०२२ अवश्य पहा | LokNews24

COMMENTS