Homeताज्या बातम्यामनोरंजन

तारक मेहता फेम अय्यर बांधणार लग्नगाठ

मिळालेल्या माहितीनुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये ‘अय्यर’ची भूमिका करणारा तनुज महाशब्दे खऱ्या आयुष्यात कोणालातरी डेट करत आहे. लवकरच तो त्या मुलीशी लग्न करणार असल्याचे देखील बोलले जात आहे. अय्यर सध्या सिंगल असून वयाच्या ४२ व्या वर्षी बोहल्यावर चढण्यासाठी तयार असल्यामुळे चाहत्यांना देखील मोठी उत्सुकता लागली आहे.

तुमचे आजचे राशीचक्र, शुक्रवार, ०१ जुलै २०२२ | LOKNews24
‘उर्दू घर’च्या माध्यमातून नव्या सांस्कृतिक पर्वाचा प्रारंभ : अशोक चव्हाण
टीम इंडियाला मोठा झटका !

COMMENTS