ठाणे प्रतिनिधी – ३ दिवसांपूर्वीच ज्वेलर्सच्या बाजूचे दुकान भाड्याने घेतले आणि ज्वेलर्स बंद असल्याचा फायदा घेत फर्निचरचे काम करण्याच्या बहाणे भिंतिला भगदाड पाडत ज्वेलर्स मध्ये दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. पण भिंतीला भगदाड पाडून चोर ज्वेलर्स दुकानातील सोनं लूटत असतानाच अचानक ज्वेलर्स मालकांने दुकानात आला आणि चोरांचा पर्दाफाश झाला

COMMENTS