Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भ्रष्ट अधिकार्‍यांवर बडगा उगारात सार्वजनिक बांधकाम विभागात आणावी शिस्त

अधीक्षक अभियंता छाया नाईक यांचा भ्रष्टाचाराचा विक्रमसा.बां.रत्नागिरी मंडळात असतांना संगनमताने केला कोट्यावधींचा गैरव्यवहारमुंबई : सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी मंडळाच्या तत्कालीन अधीक्षक अभियंता श्रीमती छाया नाईक यांनी या विभागात कोट्यावधींचा गैरव्यवहार विविध अधिकार्‍यांच्या संगनमताने केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात नेमका त्यांच्यावर कुणाचा कृपाशिर्वाद होता, याची चर्चा होत आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा – अजित पवार
जनतेच्या पैशातून होणारी विकासकामे, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा-उपमुख्यमंत्री अजित पवार
स्व.अजित दादांच्या निधनामुळे शिवजयंती निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम रद्द

अधीक्षक अभियंता छाया नाईक यांचा भ्रष्टाचाराचा विक्रम
सा.बां.रत्नागिरी मंडळात असतांना संगनमताने केला कोट्यावधींचा गैरव्यवहार
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी मंडळाच्या तत्कालीन अधीक्षक अभियंता श्रीमती छाया नाईक यांनी या विभागात कोट्यावधींचा गैरव्यवहार विविध अधिकार्‍यांच्या संगनमताने केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात नेमका त्यांच्यावर कुणाचा कृपाशिर्वाद होता, याची चर्चा होत आहे.

COMMENTS