Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजीराव खाडेंचे निलंबन

कोल्हापूर ः काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी बंडखोरी करत कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या बंडखोर

वीज वितरण विभागाच्या विद्युत पोलांवरील सी चॅनल चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
संविधान विरोधी शक्तींचा देशाच्या अखंडतेला धोका : डॉ. अशोक ढवळे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह साजरी केली धुळवड

कोल्हापूर ः काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी बंडखोरी करत कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या बंडखोरीनंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून बाजीराव खाडे यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंबंधीचे पत्रक काढत निलंबनाचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

COMMENTS