Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यावर सुप्रिया सुळेंची टीका

माझा श्रद्धेवर विश्वास आहे; सुप्रिया सुळे

नाशिक प्रतिनिधी - राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी आज माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

“नेमके खरे मुख्यमंत्री कोण आहे हेच कळत नाही”
शिंदे गटाच्या ढाल-तलवार चिन्हावर शीख समाजाचा आक्षेप
भाजप-शिंदे सेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब

नाशिक प्रतिनिधी – राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी आज माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, शिर्डीला गेले ही आनंदाची गोष्ट आहे त्याचं मी मनापासून स्वागत करते. माझा श्रद्धेवर विश्वास आहे, अंधश्रद्धवर नाही. असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत. त्यामुळे जे कुठल्याही महत्त्वाच्या पदावर असतील त्यांनी श्रद्धाही ठेवलीच पाहिजे पण अंधश्रद्धा नाही.

COMMENTS