एकता कपूरला सुप्रीम कोर्टाने फटकारलं

Homeताज्या बातम्यामनोरंजन

एकता कपूरला सुप्रीम कोर्टाने फटकारलं

बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूर(Ekta Kapoor) आणि तिची आई शोभा कपूर(Shobha Kapoor) या दोघींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.

वंचितांचा नायक  
गोध्रा जळीतकांडातील 8 दोषींना जामीन
आधी तरुणावर अनैसर्गिक अत्याचार,मग अल्पवयीन तरुणीवर गँगरेप | LOKNews24

बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूर(Ekta Kapoor) आणि तिची आई शोभा कपूर(Shobha Kapoor) या दोघींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.  बेगुसराय, बिहार येथील न्यायालयाने एकता कपूरच्या वेब सीरिजविरुद्ध अटक वॉरंट पाठवले होते.   तिने या वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या पत्नीची आक्षेपार्ह प्रतिमा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बेगुसराय न्यायदंडाधिकारी विकास कुमार यांच्या न्यायालयातून वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान, आता सुप्रीम कोर्टाने  निर्माती एकता कपूरला चांगलेच  फटकारले आहे. तिच्याविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंटला तसेच पोलिसांनी दाखल केलेल्या याचिकेवर  सुनावणी झाली आहे.त्यात एकता कपूरला सुप्रीम कोर्टाने फटकारलं आहे .

COMMENTS