सुप्रीम कोर्टाचा एकनाथ शिंदे सरकारला मोठा धक्का.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुप्रीम कोर्टाचा एकनाथ शिंदे सरकारला मोठा धक्का.

निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याच्या सूचना.

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे. राजकीय ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार,

मतदान न करणार्‍या शिक्षक मतदारांवर कारवाई होणार का ?
मविआ देणार भाजपला देणार धोबीपछाड
संभाव्य आपत्तीचे योग्य नियोजन करा – आ. आशुतोष काळे

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे. राजकीय ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ३६५ जागांवरील निवडणुका या ओबीसी आऱक्षणाशिवायच होणार आहेत. या निवडणुकांची अधिसूचना यापूर्वीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाला त्याचे पालन करावे लागणार आहे. परिणामी, राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगर परिषदांच्या आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत.

COMMENTS