गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की, अभिनेता सुनील शेट्टी(Sunil Shetty) ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. नेमक्या कोणत्या वेब सीरिजमध्ये सुनील शेट्टी द
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की, अभिनेता सुनील शेट्टी(Sunil Shetty) ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. नेमक्या कोणत्या वेब सीरिजमध्ये सुनील शेट्टी दिसणार हे जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. अखेर सुनील शेट्टी ओटीटीमध्ये कोणत्या वेब सीरिजमधून पदार्पण करतोय, हे समोर आलंय. ‘Invisible Woman’ हे सुनील शेट्टीच्या वेब सीरिजचे नाव आहे.ही एक अॅक्शन थ्रिलर वेब सीरिज आहे. विशेष म्हणजे तमिळचे प्रसिध्द दिग्दर्शक राजेश एम सेल्वा हे या वेब सीरिजला दिग्दर्शन करणार आहेत.

COMMENTS