Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस निरीक्षक अशोक नजन यांची आत्महत्या

नाशिक ः नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक शहरातील अंबड पोलिस ठाण्यातील दुय्यम पोलिस निरीक्षक अशोक नजन यांनी मंगळवारी सकाळी पोलिस स्टेशनमध्ये स्वतःच्या सर्विस रिव्हायलवरने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. या घटनेमुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. नजन यांनी टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

Solapur : लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उस्त्फुर्त प्रतिसाद
IPL 2023 साठी MS धोनी पुन्हा एक्शन मोड मध्ये
जुनी पेन्शन व अनुदानवाढीसाठी आंदोलन ; मुंबईतील शिक्षक आंदोलनास नगरचा पाठिंबा

COMMENTS