वाराणसी : आंध्र प्रदेशातील एकाच कुटुंबातील चार जणांनी वाराणसीच्या देवनाथपुरा येथील एका गेस्ट हाऊसमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवा

वाराणसी : आंध्र प्रदेशातील एकाच कुटुंबातील चार जणांनी वाराणसीच्या देवनाथपुरा येथील एका गेस्ट हाऊसमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी संध्याकाळी उघडकीस आली. मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाइड नोट सापडली. आर्थिक अडचणींतून संबंधित कुटुंबियांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला, असा पोलिसांना संशय आहे. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. मृतांमध्ये एका दाम्पत्य आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे.
COMMENTS