Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गरोदर महिलेच्या अंगावरून गेला उसाची ट्रैक्टर ट्रॉली

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव-सावरगाव रोडवर वारूळवाडी इथं ही घटना घडली

पुणे प्रतिनिधी - पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. उसाच्या ट्रॉली खाली सापडून एका 22 वर्षे वय असलेल्या एका गरो

कु्रझरला दिलेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू
Buldhana : बुलढाण्यात भीषण अपघात…ट्रक व बस जळुन खाक (Video)
स्कूल बस आणि गाडीचा अपघात.

पुणे प्रतिनिधी – पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. उसाच्या ट्रॉली खाली सापडून एका 22 वर्षे वय असलेल्या एका गरोदर महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन ट्रॉली एक मेकाला जोडलेल्या असल्याने मागच्या ट्रॉली खाकी सापडून या महिलेचा मृत्यू झाला. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव-सावरगाव रोडवर वारूळवाडी इथं ही घटना घडली. विद्या रमेश कानसकर असं या महिलेचं नाव आहे. सदर महिला जुन्नर तालुक्यातील निमदरी येथील असून आपल्या पती व आईसोबत नारायणगाव येथे उपचारासाठी आली होती. वारूळवाडी येथून पुन्हा परतत असताना हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर नागरिक संतप्त झाले असून अशा अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरटीओ व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे हा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

COMMENTS