क्षेपणास्त्र ‘अग्नी पी’ची यशस्वी चाचणी

Homeताज्या बातम्यादेश

क्षेपणास्त्र ‘अग्नी पी’ची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : ओडीशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून सकाळी 11 वाजून 06 मिनिटांनी, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने नव्या श्रेणीतील

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची भारताला १३५ कोटींची मदत
बिग बॉस मराठीच्या घराचे दरवाजे लवकरच उघडणार!
जातीनिहाय जनगणना आणि आरक्षण

नवी दिल्ली : ओडीशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून सकाळी 11 वाजून 06 मिनिटांनी, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने नव्या श्रेणीतील अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘अग्नी P’ ची घेतलेली चाचणी यशस्वी झाली.विविध दूरमापन म्हणजेच दूर अंतरावरुन होणार्या संदेशांच्या स्वयंचलीत प्रक्षेपणाने, रडार, विद्युत प्रकाशीय केंद्र आणि पूर्व किनारपट्टीवरील डाउन रेंज जहाजांनी क्षेपणास्त्राच्या लक्ष्य गाठण्याच्या मार्गक्रमणाचा आणि मापदंडांचा मागोवा घेतला आणि त्याचे निरीक्षण केले. क्षेपणास्त्राने निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी मार्गक्रमणानंतर मोहिमेची सर्व अत्युच्च अचूकतेने पूर्ण केली. अग्नी पी हे ड्युअल रेड्युनन्ट नेव्हिगेशन आणि गाईडन्स प्रणालीसह टू -स्टेज कॅनिस्टराइज्ड घन परिचालक आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे.या क्षेपणास्त्राच्या दुसऱ्या उड्डाण चाचणीने, प्रणालीमध्ये एकत्रित केलेल्या सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची विश्वसनीय कामगिरी सिद्ध केली आहे.

COMMENTS