नाशिक प्रतिनिधी - नुकत्याच नांदेड येथे झालेल्या पहिल्या ऑल इंडिया पिंच्याक सिलाट राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२३-२४ स्पर्धेत कांस्यपदक पटकावले तसे
नाशिक प्रतिनिधी – नुकत्याच नांदेड येथे झालेल्या पहिल्या ऑल इंडिया पिंच्याक सिलाट राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२३-२४ स्पर्धेत कांस्यपदक पटकावले तसेच 23ते 26 नोव्हेंबर जूनियर नॅशनल पिंच्याक सिलाट चॅम्पियनशिप पाटलीपुत्र बिहार येथे दोन कांस्यपदक पटकावले पदक पटकावलेले विद्यार्थी गुडिया रवींद्र राय कांस्यपदक कौसर वसीम खान कांस्य पदक इंडियन पिंच्याक सिलाटचे अध्यक्ष किशोर येवले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले स्पर्धा ही खेळाचे सर्व नियम पाळून योग्य पद्धतीने पार पडल्या यासाठी विद्यार्थ्यांना खेळ प्रशिक्षक श्री. योगेश पानपाटील. यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून या यशासाठी सहकार्य केले. सर्वात जास्त पदके पटकवून हा संघ दुसऱ्या क्रमांकावर आला तसेच संस्थेचे संस्थापक मा. ज्ञानरत्न श्री प्रकाश दादा कोल्हे . संस्थेच्या सचिव सौ. ज्योती कोल्हे मॅडम समन्वयिका सौ सुरेखा आवारे, मुख्याध्यापक वसुंधरा चटर्जी तसेच सर्व शालेय शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या व भविष्यातही विद्यार्थ्यांच्या यशासाठी व विश्वगुरू व सशक्त भारत बनवण्यासाठी संस्था व शाळा प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.
COMMENTS