Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॉपी मुक्त आणि भयमुक्त वातावरणात विद्यार्थी देत आहेत परीक्षा  

जळगाव प्रतिनिधी - दहावी बोर्ड ची परीक्षा सुरू झाली असल्याने दहावीचे विद्यार्थी कापीमुक्त व आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा देत आहेत. चोपडा येथ

Chandgad : शिक्षकच देशाचे भवितव्य घडवितात. -आ.जयंत आसगावकर (Video)
आसना नदीतील पाण्याचा अंदाज चुकला अन् दोघांचा बुडून जीव गेला
गॅस गळतीमुळे सिलेंडर चा स्फोट .

जळगाव प्रतिनिधी – दहावी बोर्ड ची परीक्षा सुरू झाली असल्याने दहावीचे विद्यार्थी कापीमुक्त व आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा देत आहेत. चोपडा येथील प्रताप विद्यामंदिर या केंद्रावर एकूण 803 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या परीक्षा केंद्रावर प्रताप विद्यामंदिर पंकज माध्यमिक विद्यालय विवेकानंद माध्यमिक विद्यालय आणि नागलवाडी माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देत आहेत. परीक्षा पूर्वी अनेक अभियान राबवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यामुळे कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे केंद्र संचालक प्रशांत गुजराती यांनी सांगितले. 

COMMENTS