पाण्याचा अंदाज न आल्याने विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाण्याचा अंदाज न आल्याने विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

पालघरच्या सफाळे पूर्व भागात दुर्दैवी घटना आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

पालघर प्रतिनिधी : पालघरच्या सफाळे पूर्व भागात एक दुर्दैवी घटना घडली. पोहोण्यासाठी गेलेल्या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव कल्पिक पाटील असं आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने कल्पिकचा बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज बांधला जातोय. सफाळे पूर्व भागात जंगली डॅम येथे कल्पिक पोहण्यासाठी गेला होता. कल्पिकचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

समान नागरी कायद्याची चाचपणी
शेतकर्‍यांना पीककर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये
नितीशकुमार जेडीयूचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

COMMENTS