Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थिनीला लाकडी बांबूने मारहाण

मुंबई : गृहपाठाला दिलेल्या गणिताचे उत्तर चुकल्याने नववीत शिकणार्‍या विद्यार्थिनीला एका शिक्षिकेने लाकडी बांबूने मारहाण केली आहे. गृहपाठाला दिलेल्

 विठ्ठल रुक्मिणी मंदिराला द्राक्षाची आरास 
ओबीसी राजकीयदृष्ट्या स्वतंत्र, कोणत्याही पक्षाचा बांधिल नाही!
मिटके यांनी डिग्रस प्रकरणात खाकी वर्दीचा अभिमान उंचावला -हरजितसिंह वधवा

मुंबई : गृहपाठाला दिलेल्या गणिताचे उत्तर चुकल्याने नववीत शिकणार्‍या विद्यार्थिनीला एका शिक्षिकेने लाकडी बांबूने मारहाण केली आहे. गृहपाठाला दिलेल्या गणिताचे उत्तर चुकल्याने नववीत शिकणार्‍या विद्यार्थिनीला एका शिक्षिकेने लाकडी बांबूने मारहाण केली आहे. नवी मुंबईतील घणसोली परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. या शिक्षिकेचे नाव आहे. या घटनेने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

COMMENTS