Homeताज्या बातम्यादेश

प्रयागराजमध्ये सीमांचल एक्सप्रेसवर दगडफेक

प्रयागराज ः उत्तरप्रदेशात सोमवारी रात्री दोन रेल्वे एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आल्याचे समोर आले आहे. पहिले प्रकरण प्रयागराज येथील आहे. येथे आनंद

प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव अंतर्गत गावोगाव लसीकरण मोहीम
हुमगाव-बावधन रस्ता राजकीय इच्छाशक्ती अभावी अधांतरी..?
बाळ बोठेला दणका…जामीन अर्ज फेटाळला…

प्रयागराज ः उत्तरप्रदेशात सोमवारी रात्री दोन रेल्वे एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आल्याचे समोर आले आहे. पहिले प्रकरण प्रयागराज येथील आहे. येथे आनंद विहार ते बरौनी (बिहार) जाणार्‍या सीमांचल एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये एक प्रवासी जखमी झाला आहे. दुसरी घटना मिर्झापूर येथील महाबोधी एक्स्प्रेसची आहे. येथेही रेल्वेवर दगडफेक करण्यात आली. गार्डने एफआयआर दाखल केला आहे.सीमांचल एक्स्प्रेस सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता प्रयागराज जंक्शनवरून सुटली. सायंकाळी 5.40 च्या सुमारास यमुना पुलासमोर दगडफेक सुरू झाली.

COMMENTS