काश्मीरमध्ये इमरान हाश्मीवर दगडफेक

Homeताज्या बातम्यामनोरंजन

काश्मीरमध्ये इमरान हाश्मीवर दगडफेक

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी(Emraan Hashmi) सध्या जम्मू-काश्मीर मधील पहलगाममध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. मात्र, इथे इमरान हाश्मीवर दगडफेक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पहलगाम पोलिस ठाण्यात( Pahalgam Police Station) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच दगडफेक करणाऱ्याची ओळख पटल्यानंतर त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

iPhone विकत घेण्यासाठी आईने 8 महिन्याच्या मुलाला विकलं ?
राज्यातील 1 हजार 82 पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत
कालीचरणवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

COMMENTS